विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356047730
Release date
Audiobook: 9 October 2023
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 116 ratings
Thrilling
Mind-blowing
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 116
Sachin
4 Nov 2023
सुंदर अनुवाद.....गोष्ट अजून थोडी Thrilling झाली असती. I guess writer might come with part २
Saee
24 Oct 2023
Farach chann lekhan..khilvun thevnari shaili..Dusrya bhagachya pratikshet...abhivachan nehmi pramanech samarak
मेधा
14 Oct 2023
उत्कंठावर्धक आहे पण पुढे काय
Sandip
23 Nov 2023
मस्तच! 👌👍पु भा प्र 🙏
Balkrishnaa
11 Nov 2023
Excellent 👌
Poonam
2 Dec 2023
Copy of shodh book.
Yogita
30 Jan 2024
चित्त थरारक....
Vaibhav
20 Oct 2023
अतिशय सुंदर कथा आणि अभिवाचन देखील सुंदर. उत्कंठा वाढवत नेऊन शेवट केला आहे. पुढच्या भागाची आता आतुरता आहे.
Amit
19 Jan 2024
Great writing and excellent narration. Hope to get next book soon.
Padmaja
2 Jan 2024
शोध कादंबरीची आठवण झाली. शेवट अपूर्ण आहे,कदाचित दुसरा भाग येणार असेल. काहीवेळा वाटते की जे गुप्त आहे ते गुप्तच राहावे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ते वाईट हाती वा नष्ट होण्याचीच शक्यता अधिक असते.
English
India