सुप्रसिद्ध चित्रकार राजा चंद्रवर्मा यांच्या काळाच्या पडद्याआड हरवलेल्या बारा चित्रांपैकी ‘वन्डर ट्वेल्व्ह’ पैकी ‘ द लाईफ’ ही अद्वितिय कलाकृती एका आर्ट डिलरला मिळते आणि त्या कलाकृतीवर आरोप होतो- ती नकली असण्याचा! एक आर्टिस्ट, एक कला- समीक्षक गुरू-शिष्यांची जोडी आणि चित्राचा मालक हे सगळेच या गुंत्यात अडकतात...या चित्राची सत्यासत्यता सांगणारी एकच व्यक्ती असती आणि तिचाच नेमका खून होतो! या सगळ्या रहस्याच्या जाळात एकच व्यक्ती मार्ग शोधू शकते... आणि ती म्हणजे ‘बॅरिस्टर अमर विश्वास!’ अमरकडे ही केस येते आणि त्यातील गुंतागुंत वाढतच राहते... ‘द लाईफ’ नक्की खरे की खोटे? खून कोणी केला? आणि सर्वात महत्त्वाचे- का केला? श्वास रोखून धरायला लावणारा वेगवान कोर्टरूम ड्रामा ! सुशिंच्या मानसपुत्राची एक रहस्यमय चातुर्यकथा... ‘वन्डर ट्वेल्व्ह’! आता ऐका स्टोरीटेलवर!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041790
Release date
Audiobook: 15 April 2023
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 160 ratings
Mind-blowing
Unpredictable
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 160
Shantanu
15 Apr 2023
I am fan of all suhas shriwalkar books this story is also amazing. Special thanks to Krunal alve he is perfect voice fit for all suhas shriwalkar books.Note : storytel Waiting for all other books of suhas shirwalkar in Krunal voice
Yogesh
22 Apr 2023
कृणाल नी सर्व काही पात्र जिवंत करत पुन्हा एकदा कोर्ट रूम जिवंत केले. क्या बात है!
Rohan
16 Apr 2023
सु. शि. ची एक अप्रतिम थरार कथा. काल पुस्तक release झालं आणि आज लगेच पूर्ण करावं वाटलं. पुस्तकं, त्यातील रहस्य, कथानक अप्रतिम आहे. कृणाल आळवे यांचे वाचन खरंच खूप छान आहे. त्यांनी वाचलेल्या सर्वच कथा/ पुस्तके खूप छान वाचली आहेत. शुद्ध स्पष्ट उच्चार, योग्य तिथे शब्दांवर जोर व कथेतील भावनांचा योग्य expression खूप सुंदर.
NITIN
23 Apr 2023
AWESOME Thx to ST for such wonderful book
Girish
22 Apr 2023
One of perfect book with best suitable voice. Awesome….
Shama
29 Apr 2023
शेवट अर्धवट राहिल्या सारखा वाटतो, खरा गुन्हेगार पकडला गेल्यावर तो guneghar वकिलांना कसा कळला?
Harshal
19 Apr 2023
as always a 5 star rated Book
Anand
1 May 2023
Story is nice but narration can be more interesting 
Anjali
23 Apr 2023
Apratim likhan and voice fabulous 👌 👏
कौस्तुभ
25 Apr 2023
Narration अप्रतिम
English
India