चीनी तिबेटमध्ये जाऊन लडाखमध्ये घुसखोरी करण्याच्या योजनेच्या सूत्रधारालाच ठार मारण्याची अत्यंत धाडसी कामगिरी समीर चक्रवर्तीवर आली खरी पण या वेळेस सारे काही सोपे नव्हते. तिबेटच्या भयाण थंडीत आणि दुर्गम प्रदेशातून चीनी लष्करापासून जीव वाचवत दूर पळत असताना समीर अनपेक्षितपणे एका वेगळ्याच गूढ आणि रहस्यमय प्राचीन खजिन्याच्या जीवघेण्या शोधात सापडला.
कोणाचा होता हा खजिना? त्याचा भारताशी काय संबंध होता? कोण होता जोरावरसिंग? तो खजिना शोधण्यात समीरला यश आले का? ले. जन. वांग कैला ठार मारण्याची त्याची धाडसी योजना यशस्वी झाली का? आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याचे पुढे काय झाले? या आणि अशाच अनेक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐकलीच पाहिजे अशी विलक्षण धाडसकथा!
भारताचा लाडका सुपर हिरो समीर चक्रवर्ती याची संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीवरील साहसकथा तुम्हाला रहस्य आणि थराराच्या जाळ्यात अलगद घेऊन जाईल.
© 2023 Storytel Original IN (Audiobook): 9789356047754
Release date
Audiobook: 27 November 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 56 ratings
Thrilling
Mind-blowing
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 56
Sagar
21 Dec 2023
समीर चक्रवर्ती या हिरोची ही कितवी थरार कथा आहे हे सांगता येणार नाही. पण नेहमीप्रमाणेच लेखक संजय सोनवणी यांनी त्यांच्या या मानसपुत्राची ही थरार कथा अत्यंत उत्कंठेने भरलेल्या आणि क्षणोक्षणी धक्के देणाऱ्या पद्धतीने निर्माण केली आहे. निवेदक संकेत म्हात्रे यांनी या सुंदर आणि वेगवान कथेला न्याय देत उत्तम रीतीने सादर केली आहे. एकूणच समीर चक्रवर्ती ची ही थरारकथा ऐकताना वेळ कसा पटकन निघून गेला हे कळाले सुद्धा नाही. समीर चक्रवर्ती च्या पुढील थरार कथेची आवर्जून वाट पाहीन.
Dipak
8 Dec 2023
Best
Adv. Yogesh
9 Dec 2023
रोमहर्षक.... Great
Balkrishnaa
12 Dec 2023
Not that exciting
Ramakant
25 Dec 2023
Sanket mhatre sir tumcha aawaz ani vachan donhi apratim aahe. Fakt Marathi barechse shabd chukiche uccharta tyawar kaam jhale tar uttam ch.
Mayuresh
10 Dec 2023
Average story line
स्वप्निल
30 Dec 2023
छान
Shuklendu
1 Mar 2024
शॉर्ट पण मस्त थ्रिलर स्टोरी. एका थ्रिलर स्टोरी मध्ये जे काही असायला हवे ते सर्व काही या कथेत आहे.
Rupali
4 Dec 2023
Story masta ani sanket mhatre cha kathan far apratim as usual 🧡
Vinay
26 Feb 2024
मला हे लेखक माहिती नव्हते,पण आता त्यांच्या प्रेमात पडलोय, अफलातून लिखाण
English
India