डिव्होर्सी आई-वडील , अब्यूज करणारा बॉयफ्रेंड यांना कंटाळलेली अंजनी सबनीस, त्यांच्यापासून दूर गोव्याच्या शांत सुंदर अश्या सोर्लेम गावात वर्क फ्रॉम होम करत सेटल होण्यासाठी येते. पण ती आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून गावातली लहान मुलं एकामागोमाग एक गायब होऊ लागतात. तिला संशयित म्हणून पकडलं जातं . मानसिक रुग्ण असलेली माधवी , तो आलाय .. हसासोर आलाय म्हणत तिच्यासमोर किंचाळते. मुलांना गायब कोण करतंय ह्याचा माग काढताना अंजनीला इंस्पेक्टर अमर पाटीलच्या जुन्या टेप्स सापडतात. भीतीचा पंथ खरंच अस्तित्वात आहे का ? आणि त्याचा अंजनीच्या जन्माशी कसा संबन्ध आहे ह्याच्या मुळापर्यंत अंजनी जाऊ शकेल ? अमर पाटीलला शोधत आला तसा हसासोर अंजनीपर्यंतही पोहोचेल ?
Release date
Audiobook: 25 March 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Thrilling
Unpredictable
Scary
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 47
Lataumesh
31 Mar 2024
खूप छान वाचन अनिता दाते च्या आवाजात अजून एकायला आवडेल.पहिला भाग खूप चांगला होता तसाच पण शेवट पर्यंत खिळवून ठेवणारा आहे तसाच पण आहे तिसऱ्या भागाची पण वाट पाहू असे वाटते आहे शेवट ऐकताना की तिसरा भाग पण आहे
Shrikant
29 Mar 2024
Khup chhan....
Shreyas
17 Apr 2024
कथा आणि अभिवचन दोन्ही भागांमध्ये उत्तम आहे.ट्विस्ट अप्रतिम दिला आहे.तिसरा भाग मात्र शेवटचा करावा.अजून ताणल्यास मजा जाईल असे वाटते.
कौस्तुभ
1 Apr 2024
अतिशय जलद आणि सुमार वाचन. दाते बाईंनी इतर कथा ऐकावयास पाहिजेत. बाई म्हणावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण ५वी मधील मुलगी अश्याच प्रकारे वाचते.
Kamini
4 Apr 2024
Waiting for next part
Sachin
18 Apr 2024
Gripping story line like season 1 and superb narration by Anita.Awaiting for more seasons to come
N
4 Apr 2024
After long time ....amazing thriller on Storytel
Manali
27 Mar 2024
जलद वाचन.
Shreya
20 Apr 2024
It was totally amazing n unpredictable Waiting for 3 part ...
Aniruddha
9 Apr 2024
Nice story. Powerful narration. Eagerly awaiting season 3
English
India