4.8
Biographies
'द आंत्रप्रेन्युअर' ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. पुस्तकाचे नाव 'द आंत्रप्रेन्युअर' आहे म्हणुन फक्त ज्यांना कुणाला बिझनेस करायचा त्यांनीच वाचावे असे नाही. लहान, मोठे, विद्यार्थी, पालक, कॉलेज चे विद्यार्थी , जॉब करणारे, बिझनेस करणारे कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे. यात लेखकाने कॉलेज मध्ये टाइमपास करण्यापासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या कशा सुधारल्या हे सांगितले आहे. यात खुप मोठा मोलाचा वाटा म्हणजे लेखकाच्या वडिलांचा ! ज्याप्रमाणे वडीलांनी लेखकांना समजावले ते लेखकाच्या आयुष्याला चांगली दिशा देणारं ठरलं. "द आंत्रप्रेन्युअर" हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणा-या प्रत्येक मराठी तरूणाची ही कहाणी आहे...!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356046795
Release date
Audiobook: 9 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 734 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 734
Deepak
13 Jun 2022
आत्तापर्यंत वाचलेल्या बिसनेस कसा करावा? या धर्तीवरील सर्वोत्तम पुस्तक. दुसऱ्या व्यवसायिकांची उदाहरणे देऊन वाचकाचे कान टोचण्याचे प्रयत्न करणारे अनेक लेखक पाहिले पण स्वतःला आलेल्या अनुभवांच्या जोरावर लिहिलेले आणि फारसा फाफट पसारा न करता नव उद्योजकांना नक्की काय माहिती असणे गरजेचे आहे तेवढ्याच आशयाचा समावेश करून पुस्तक लिहिल्याने याचा दर्जा जागतिक दर्जाचा बनला आहे. कान सोनारानेच टोचावे आणि कसे टोचावे हेही सोनारेच शिकवावे.तसे पाहिले तर वडिलांचा मृत्यू हा अतिशय भावनिक विषय असूनही त्यात इच्छा असूनही फारसे न अडकता पुस्तकाचा विषय काय हे ओळखून तो मुद्दा मुद्दामच लेखकाने थोडक्यात उरकला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस वडिलांबद्दल भरभरून लिहिलेले असताना त्यांचा मृत्यूबद्दल मात्र फारच थोडक्यात लिहिले आहे. खरेतर याठिकाणी भावनिक शब्द वापरून वाचकांना खिळवून ठेवण्याची मोठी संधी समोर असतानाही पुस्तक सध्या कोणत्या वळणावर आहे हे ओळखून लेखकाने आपल्या भावानांना आवर घातल्याचे दिसते. हे पुस्तक केवळ नव-उद्योजकांसाठीच नव्हे तर नोकरदार, गृहिणी, अगदी व्यवसायात यशाच्या अत्युच्च शिखरावर असणाऱ्यांसाठी गीता म्हणून काम..
Mahesh
10 Jun 2022
तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या, आणि एक रुपयाचे पुस्तक, भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल.- डॉ. बाबासाहेब आंबेडकरValuable information sharing
अमर
9 Jun 2022
❤️❤️❤️ रावण पण येउद्या सर
Sameer
25 Jul 2022
खूप छान पुस्तक आहे आणि सगळे काही वास्तवात राहून सांगितले आहे कोठेही लपवाछपवी व मोठेपणा खोटेपणा नाही शरद तांदळे सर तुमच्या बद्दल अभिमान वाटला सगळे ऐकून
Govind
12 Jul 2022
भरकटलेला तरुण ते युवा उद्योजक अत्यंत प्रेरणादायी प्रवास शरद तांदळे सरांचे अप्रतिम पुस्तक
Rajesh
24 Jun 2022
Lay Bhari
raj
15 Jun 2022
Inspiring ❤️
Pratik
16 Jun 2022
The enterpruner a good book for every enterpruner who starting new business .... I waited this audiobook on storytel l met this book ....
Sheetal
20 Jun 2022
Excellent
Tushar
22 Jun 2022
छान आहे .खूप प्रेरणा देणार आहे. कठोर परिश्रमांना शेवटी पर्याय नाहीच. ते निश्चितपणे यश देऊनच जाईल.
English
India