सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... एखादा कुशल चित्रकार विविध रंगाचे स्ट्रोक कॅनव्हॉसवर चितारत चितारत एक क्षणी एका वेगळ्याच रंगाच्या हलक्याश्या स्ट्रोकने त्या चित्राला जबरदस्त अर्थ मिळवून देतो , तसेच अमर विश्वास वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो. उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कहाणी .. "ऑब्जेक्शन युअर ऑनर ", कृणाल अळवे यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815288
Release date
Audiobook: 17 March 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1239 ratings
Mind-blowing
Thrilling
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1239
Madhavi
22 Apr 2020
या लेखकाचे प्रत्येक पुस्तक उत्तम आहे.I request storytel app kindly add Samantar book in the collection
कौस्तुभ
29 Nov 2020
पूर्वी सुहास शिरवळकर यांच्या कथा वाचताना कान बंद असायचे, कुठलाही आवाज कानांमध्ये register च व्हायचा नाही, आणि आता स्टोरी tel वर त्यांच्याच गोष्टी डोळे झाकून आणि कानांत तेल घालून ऐकणे या सारखी मजा नाही!
Akshata
6 Aug 2020
Excellent reader😉
Tejas
31 Aug 2021
Please ajun Amar Vishwas ani Feroz Katha gheun ya...Ani fakt Krunal Alve Sirancha awajaatach pls🙏
kapil
25 May 2021
Best court room drama...... Which gives feel of 70s Bombay
Neha
29 Mar 2021
Khul chan ani narration ek no..
Mangesh
11 Oct 2020
कथा चांगली उत्कंठा वाढवणारी आहे , सस्पेन्स स्टोरी आवडणाऱ्या ना ही कथा नक्कीच आवडेल यात शंका नाही.
Rakesh
27 Jul 2020
Awesome
Anil
1 Sept 2021
Good
Ganesh
25 Aug 2021
Nice court room drama
English
India