4.5
Biographies
भारताच्या इतिहासात महात्मा गांधीची हत्या ही एक जगाला हादरवून टाकणारी घटना होती. या घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मांडणारी प्रशांत दळवी लिखित मी नथूराम गोडसे बोलतोय ही अंतर्मूख करणारी नाट्यकृती ...
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379254
Release date
Audiobook: 20 March 2019
4.5
Biographies
भारताच्या इतिहासात महात्मा गांधीची हत्या ही एक जगाला हादरवून टाकणारी घटना होती. या घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मांडणारी प्रशांत दळवी लिखित मी नथूराम गोडसे बोलतोय ही अंतर्मूख करणारी नाट्यकृती ...
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379254
Release date
Audiobook: 20 March 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1804 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1804
Sanket
14 Jan 2021
खोटे बोला पण रेटून बोला असे यात केले आहे .पूर्वी एकच बाजू वाचली तेव्हा नथुराम भारी वाटायचा आणि गांधी धूर्त आणि बदमाशपण दोन्ही बाजू वाचल्यावर सत्य समोर आले ,या नाटकात सपशेल खोट्या गोष्टी सांगतो हा25 जून 1934 पासून 30 जानेवारी 1948 पर्यत अनेक हल्ले केले शेवटी 30 जाने ला हत्या केली, तेथून ही पळून चालला होता , रघुराम यादव नावाच्या माळयाने याला पकडले होते , या रघुराम यादव चे स्मारक आहे MP मध्ये.कधी इंग्रजांवर दगड तरी फेकला का याने?जेव्हा पूर्ण देश इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता तेव्हा यांची हिंदू महासभा नावाची संघटना मुस्लिम लीग सोबत युती करून इंग्रजांसोबत सत्ता भोगत होतीतरी जे कोणी ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की सर्व बाजू वाचा मग निर्णय घ्या फाळणी, 55 कोटी सारखी कारणे साफ खोटी आहेत मग 1944 मध्ये यातील एक ही कारण नसतांना हल्ला का केला होता? ही हत्या जातिवादा तुन झालेली आहेगांधीजींनी सर्व जातीच्या लोकांना राजकारणात , स्वातंत्र्यलढ्यात स्थान दिले आणि एका जातीचे वर्चस्व संपवले त्यामुळे ही हत्या झाली होतीडॉ श्रीराम लागू यांनी याला विषारी कीड म्हणून यात अभिनय करण्यास नकार दिला होता
Seema
27 Nov 2020
झंझावात होते नथुराम ,त्यांनी गांधीतत्वाचा वध केला नसता तर कदाचित अजून विदारक चित्र असल असत... या झंझावाटाला शतशः प्रणाम
dikshant
11 Jan 2021
महात्मा गांधीजी चा खूण करणाऱ्या माथेफिरुला एक नायक म्हणून साधार करण्याचा ढोंगी प्रयत्न.......!!!!
Yatin
31 Aug 2020
उत्तेजन दिले
Amit
21 Oct 2020
I found this excellent story and Dialogue 😊💐
Bhakti
10 May 2021
Superb
Rupesh
30 Apr 2021
Base on fake story.गांधी वाचण्यापूर्वी नथुराम हिरो वाटायचा, जेव्हा वाचन वाढत गेल इतर माहिती भेटत गेली तेव्हा हे पुस्तकच मुळात कल्पनेवर किंवा जाणूनबुजून खोट्या माहितीवर आधारित आहे असं वाटत.
Ganesh
1 Apr 2021
Murderer like godse is used as propaganda machinery by rss and bramhins...Godse did nothing nor rss to fight for freedom. I dare anyone to tell any good contribution by this murderer...savarkar whome godse is painting as some god like person was happy to become agent of England..living on it's pension and writing begging letters to pardon him...all foolish play to twist facts about Gandhiji....this book is not on facts and lots misinformation...storytell should remove this propaganda
Datta Chavai
30 Apr 2021
Bharat Matecha Sacha Putr...Jay Hind...📿🚩
Amit
1 May 2020
Very nice
English
India