ऋषिकेश गुप्ते हे त्यांच्या गुढ आणि रहस्यमय लिखाणासाठी फेमस आहेत .त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही एक परत परत ऐकावीशी वाटेल अशी कादंबरी ! प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळ्या कपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी- गोष्ट अजून संपलेली नाही.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816766
Release date
Audiobook: 10 April 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 504 ratings
Thrilling
Mind-blowing
Scary
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 504
Nisha
2 Aug 2022
गुप्तेंच लिखाण कायम अंगावर येत ह्यांची प्रचिती पुन्हा एकदा आली...मला कुतूहल आहे ह्या लेखकाच बालपण कस गेल असेल्....पुष्कर क्षोत्री चा आवाज चफकलं बसला आहे।
Rohit
8 Jul 2023
It's ok.... One time read only when you don't have any other options...... Not recommended.....
Dnyaneshwar m Lohokare
20 Jun 2021
काहीतरी वेगळ कथानक
Sandip
21 Jun 2021
Good
Soham
20 Jun 2023
Khup masta Ani danger katha
sujata
23 Aug 2022
Quite interesting
Sanjahn
9 Feb 2024
पुष्कर यांच्या वाचन कौशल्याचे पाच तारे....
Tejas
17 Jun 2021
सुन्न करून टाकणारी कथा...
Shobhana
27 Mar 2022
Good narrated
Deepa
10 Apr 2021
Nice
English
India