काळ बदलतो माणसे बदलतात . पण बदलत नाही माणसाच्या मनातील आदिम अंधकार. या कादंबरीची सुरुवात ट्रॉयचे युद्ध जेथे संपते तेथे सुरु होते. ट्रॉयच्या सर्वविनाशक युद्धानंतर विजयी असले तरी कधीही न भरून येणाऱ्या असह्य जखमा व वेदना उरात वावगत परत फिरलेले ग्रीक वीर . अभागी कसाड्रा आणि अंगमेन्मन.... जिच्यासाठी हे युद्ध वीस वर्ष अविरत लढले गेले ती विश्वसुंदरी हेलन आणि मेनलॉस आणि ज्याच्यामुळे संभाव्य विजय मिळाला पण वाट्याशी वंचनाच आल्या तो महावीर आणि महामानव ओडीसियस त्याच्या परतीचा हा विलक्षण प्रवास . मानवी जीवनाला नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारा .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353985806
Release date
Audiobook: 9 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 36 ratings
Mind-blowing
Informative
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 36
Veena Jadhav
18 Oct 2021
Not able to subscribe since a month
Aparna
18 Dec 2021
Sunder
ravindra
3 May 2021
कल्पना विस्तार छान आहे
Mahesh
17 Jun 2021
Mast
Neelam
26 Jun 2021
मूळ कथानकाचा काही भाग आहे. वेगळयाप्रकारे लिहिलेली,संक्षिप्त पण उत्तम..छान वाचली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या site वर इनियड, इलियड, ओडिसी मराठी भाषेत pdf free download available आहेत
Nandkishor purushottm Garge
16 Jul 2021
Nice
Sunil
11 Apr 2021
An jmmortal Greak mythological epic which I wanted to read.And I am satisfied now.I amlooking for Illias now.Hope I find it on Syoreytel.
English
India