वाघमारेंना त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नुकतंच जन्मलेलं अवघ्या काही तासांचं बाळ मिळालंय. त्यांनी आणि त्यांच्या सुनेनं गौरीनं ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. या बाळाच्या डीएनए सँपलवरून पोलिस त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताहेत. पोलिसांचा हा शोध यशस्वी होईल का आणि त्या बाळाच्या डीएनएमध्ये नेमकी कोणती रहस्यं दडलीहेत?
© 2022 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648011
Release date
Audiobook: 20 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 114 ratings
Mind-blowing
Unpredictable
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 114
Virshree
20 Jan 2023
खूप छान
Ankush
27 Jan 2023
एवढंच लिहितोय..पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय..!!
Vishakha
12 Feb 2023
मनाला चटका लावणारे ओघवती कथानक
Soham
4 Feb 2023
Wowww great story
Vinamra
19 Jan 2023
Nice story..Mind-blowing narrative...
Nisha
1 Mar 2023
अजिबात पटला नाही शेवट....मुळात एक बाई...कधीही न पाहिलेल्या बॉयफ्रेंड साठी.....असा त्याग...छे.... काहीही..सुरुवात छान होती...पण नंतर कथा भरकटली....शेंडेच वाचन दर्जेदार.. शेवट वेगळा हवा होता पाटेल असा.
Sachin
31 Jan 2023
I'm not a huge fan of horror stories or movies but, I started listening to checkout Lalit P's narration skills and eventually got hooked. The plot, composition and of course the narration is amazing. I thought that ending dragged a bit but it's still a good postcast to listen to.
Hemant
22 Jan 2023
The positive is this story is wrapped up without stretching, otherwise not so good theme.
Pramod
20 Jan 2023
रहस्यमय
Yogesh
19 Jan 2023
गोष्ट छान वळणे घेते. शेवट थोडा उरकल्यासारखा वाटतो.
English
India